Thursday, September 04, 2025 01:12:18 PM
अभिनेत्री तनुश्री दत्ताने समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या घरी पोलीस थडकले आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-24 08:23:31
2025-07-23 14:03:47
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. साहित्यिक, कलाकार आणि भाजप नेत्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
Avantika parab
2025-06-24 15:43:33
‘हाऊसफुल 5’ 6 जूनला रिलीज झाला; अक्षय, अभिषेक यांसह दिग्गज कलाकार, पण चित्रपट लगेचच पायरेटेड साइट्सवर लीक.
2025-06-06 21:02:00
हाऊसफुल 5 चा टीझर रिलीज; आलिशान क्रूझवर खून आणि गोंधळात हसू आणि रहस्याचा संगम.
Jai Maharashtra News
2025-04-30 13:37:40
मनोरंजनाच्या क्षेत्रात, शुक्रवार अत्यंत महत्वाचा समजला जातो. शुक्रवारी, अनेक नवनवीन चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात.
Ishwari Kuge
2025-03-13 19:26:38
सोनू आणि टप्पू सेनेने पूर्वीच गुपचूप लग्न करण्याची योजना तयार केली आहे आणि त्यासाठी ते मंदिराकडे रवाना झाले आहेत. परंतु, सोनू आणि टप्पू सेनेने केलेली गुप्त लग्नाची योजना यशस्वी होणार का? जाणून घेऊया.
2025-03-08 17:32:40
न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना नाना पाटेकर यांना आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. नाना पाटेकरांना दिलासा मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2025-03-08 13:05:42
अक्षय कुमार स्टंट करत असताना त्याचा डोळ्याला इजा झाली; डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला, तरीही अभिनेता चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील शूटिंगसाठी लवकर परतणार.
2024-12-12 21:38:39
पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे केंद्रीय जलस्रोतमंत्री सी. आर. पाटील म्हणाले.
ROHAN JUVEKAR
2024-09-21 18:54:26
दिन
घन्टा
मिनेट